मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महापौर चषक किकबॉक्सिंग स्पर्धेत एस. एस. के. के. ए. ची विजयी घोडदौड

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शहाजी राजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंधेरी (प), येथे झालेल्या महापौर चषक  किकबॉक्सिंग स्पर्धेत शितो रियु स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशन (एस एस के के ए) च्या संघाने लक्षणीय कामगिरी करत तब्बल २१ सुवर्ण, १२ रौप्य व ७ कांस्य पदके  पटकावत प्रथम क्रमांकाचा चषक मिळवून स्पर्धेवर आपली छाप उमटवली. सदर स्पर्धक स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहरचे अध्यक्ष व प्रशिक्षक उमेश ग. मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. स्पर्धेचे आयोजन मुंबई किकबॉक्सिंग असोसिएशन, उपनगरचे अध्यक्ष विशाल सिंह यांनी केले होते. सदर स्पर्धेत ४० पेक्षा जास्त संघांनी सहभाग घेतला होता. 
*विजयी स्पर्धक -* सुवर्ण पदक मुली : हिंदवी बांदिवडेकर, दुर्वा  गावडे, मंजिरी मांजरेकर, आरुषी विश्वकर्मा, रसीका मोरे, ईशा चोरगे,  सुवर्ण पदक मुले : विघ्नेश मुरकर (दुहेरी पदक),  आफताब खान (दुहेरी पदक), यशराज शर्मा (दुहेरी पदक),  रोशन शेट्टी,  स्पर्श आगवणे, श्रवण निकम, विन्स पाटील, आलोक ब्रीद,  अनिकेत जैस्वार, विशाल गुप्ता, अथर्व घाटकर, दर्श म्हसकर 
रजत पदक मुली : नव्या विश्वकर्मा (दुहेरी पदक), वैष्णवी किरुबाकरण, इशा चोरगे, रजत पदक मुले : तन्मय शर्मा (दुहेरी पदक), रियान सावंत, भूपेश वैती
कांस्य पदक मुले : देवांश झा (दुहेरी पदक), सर्वेश राणे, प्रथम कदम, रितेश नवसुपे, रोशन शेट्टी, श्रवण निकम.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट