मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भाजप शिवडी विधानसभेतर्फे नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" ही उक्ती फक्त बोलण्यापुरता मर्यादित न ठेवता ती कृतीतूनही जगली पाहिजे, ह्याच सामाजिक जाणिवेतून भाजप शिवडी विधानसभा अध्यक्ष दिलीप धुरी, महामंत्री सचिन शेट्ये, महिला वॉर्ड उपाध्यक्षा राखी शेट्ये, महामंत्री सचिन भोसले तसेच स्थानिक वॉर्ड अध्यक्ष व पदाधिकारी ह्यांच्या नियोजनाने शिवडी विधानसभेतील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचा उदघाटन सोहळा रविवार दि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी गुरुराणी चौक के. इ. एम. रूग्णालय येथे करण्यात आला.  
भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, कालिदास कोळंबकर तसेच प्रसाद लाड आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्यांच्यासोबत मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री राजेश मिश्रा, दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सतीश तिवारी, दक्षिण मुंबई जिल्हा सचिव सत्पाल वाभळे, नितीन पवार, दक्षिण मध्य मुंबई भाजप सचिव नितेश पवार आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
शिवडी विधानसभेतील सर्व वॉर्ड अध्यक्ष तसेच पुरुष व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्यांच्या अथक परिश्रमामुळे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट