मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

दोनशे बेरोजगारांना मिळाला हक्काचा रोजगार तरुण उत्साही सेवा मंडळाचा उपक्रम



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : तरुण उत्साही सेवा मंडळ यांनी माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून बेरोजगार तरुण तरुणींसाठी विनामूल्य भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता.
लोअर परेल येथील बी. डी. डी. चाळ क्र. २७ व ३२ च्या प्रांगणात ह्या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 
विविध आस्थापनांचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होते. १०वी, १२वी, पदवीधर, उच्च पदवीधर, अभियांत्रिकी, डिप्लोमा धारक युवक युवती मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते. पाच तास चाललेल्या मुलाखतीत दोनशे युवक युवतींची निवड करण्यात आली. त्यांना आयोजकांच्या उपस्थितीमध्ये आस्थापनांच्या प्रतिनिधींच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. 
रोजगार मेळाव्यास दशरथ (दादा) पवार (येसीई ह्यूमन कॅपिटल लि. - व्यवस्थापकीय अधिकारी), मयूर कदम, सिद्धेश्वर चिखले, सागर तुडे  उपस्थित होते. सदर रोजगार मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साई रामपुरकर (समाज सेवक), केशव पंदिरकर, मंडळाचे सचिव शांताराम तुरळकर, भागवान चिपळूणकर यांनी फार मेहनत घेतली होती.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट