मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नवीमुंबई मध्ये कोरोनाचा उद्रेक

        एकी कडे कोरोना नियमांचं पालन करता हळू हळू सारे उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुद्धा सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. १५  डिसेंबर पासून पहिली ते सातवी चे वर्ग खुले झाले होते ज्यामध्ये सगळ्यात आधी नवी मुंबई मधील शाळा सुरु झाल्या होत्या. याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

        देशामध्ये कोरोनाचा कहर बघायला मिळत आहे आणि त्याच जोडीला ओमायक्रॉनची भीती सुद्धा सगळी कडे पसरत आहे.गेल्या २४ तासात कोरोनाचे नवीन ७,१४५ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार शर्तीचे प्रयत्न करत आहे. परंतु नेहमी प्रमाणे यावेळी सुद्धा यामध्ये अडचण आली आहे. १५ डिसेम्बर पासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु झाल्यानंतर, नवी मुंबई मधील शाळेत १६ लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. घणसोली मधील शेतकरी शिक्षण संस्था शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्या प्रकारामुळे शाळेतील लहान मुले आणि त्यांचे पालक सुद्धा घाबरले आहेत. महानगर पालिकेच्या आदेशानुसार शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. परंतु तूर्तास तरी शाळा पुन्हा सुरु करण्याचा विषय बाजूलाच ठेवावा लागेल एवढं मात्र नक्की

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट