मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

रुपाली ठोंबरेंचा महत्वपूर्ण निर्णय

      पुण्यामधील महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांचा राजीनामा सगळ्यांसमोर जाहीर केला आणि या राजीनाम्यानंतर अनेक प्रश्न सगळ्यांना पडले. आपल्या पदाचा राजीनामा देत रुपाली ठोंबरे यांनी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना पत्र सुद्धा लिहिले ज्यामध्ये ,बळ आणि प्रेरणेसाठी आभार मानत राज ठाकरे हे नाव कायम ह्रदयात कोरलेलं राहिल, असे नमूद केले

      रुपाली ठोंबरे पाटील यांनी राजीनामा दिल्या नंतर त्या कोणत्या पक्ष मध्ये प्रवेश करतील या कडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. याबद्दल सुद्धा स्वतः रुपाली ठोंबरे यांनी ट्विट केले आहे. “आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार…”, त्यांच्या या ट्विट वरून एवढं मात्र स्पष्ट झालं रुपाली पाटील यांचा पुढचा प्रवास हा राष्ट्रवादी पार्टी मधून सुरु राहणार आहेत. 

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट