मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी माजी खासदार तुमाने आणि गवळी यांना संधी

शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी  माजी खासदार तुमाने आणि गवळी यांना संधी

मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आला आहे. विधानपरिषदेसाठी भावना गवळी (Bhavana Gawali) आणि कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

भाजपने त्यांच्या पाच नावांची घोषणा केल्यानंतर आता शिंदे गटाकडूनही दोन नावांची घोषणा करण्यात आली. शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली आहे. भावना गवळी या पाच वेळेच्या खासदार असून त्यांना यावेळच्या लोकसभेसाठी तिकीट नाकारलं होतं. तर कृपाल तुमाने  रामटेकमधून दोन वेळा निवडून आलेले होते. त्यांनाही तिकीट नाकारून त्या ठिकाणी भाजपच्या राजू पारवे यांना संधी देण्यात आली होती.  

भावना गवळी यांना संधी दिल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत यवतमाळ आणि वाशिम सह आजूबाजूच्या परिसरात शिंदे गटाला फायदा होणार असल्याची चर्चा आहे. 

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट