मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

25 टक्यांनी महागले Jio चे रिचार्ज प्लॅन

25 टक्यांनी महागले Jio चे रिचार्ज प्लॅन 

मुंबई, - सुरुवातीला फुकट सिमकार्ड्स वाटून गेली काही वर्षे ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन्स देऊन रिलायन्सच्या Jio ने दूरसंचार मार्केटमध्ये जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर आता आपले व्यावसायिक रंग दाखवत रिलायन्स जिओने त्यांचे अनेक असलेले रिचार्स प्लॅन महाग करुन करोडो यूजर्सना आज मोठा धक्का दिलाय. कंपनीने त्यांच्या असलेल्या एकूण १९ योजनांची यादी सध्या शेअर केली आहे, ज्याच्या किमती आता वाढवल्या जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत जिओचे प्लान इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त होते पण आता त्यांची किंमत ६०० रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे. जिओने १७ प्रीपेड आणि दोन पोस्टपेड प्लानच्या किंती वाढवल्या असून नवी किमती येत्या ३ जुलैपासून लागून होतील.

वार्षिक प्लॅन अधिक महाग

जिओ यूजर्ससाठी वार्षिक प्लान ६०० रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. दररोज २.५GB डेटा देणारा प्लान आता २९९९ रुपयांऐवजी ३,५९९ रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्याच वेळी, ३३६ दिवसांच्या वैधतेसह येणारा १,५९९ रुपयांचा प्लॅन आता ३४० रुपयांनी महाग झाला आहे आणि त्याची किंमत आता १,८९९ रुपये इतकी झाली आहे.

३ महिन्यांचे प्लॅन…

तीन महिन्यांच्या वैधतेसह येणारे चार प्लान महाग झाले आहेत आणि आता ते २०० रुपयांनी वाढवले आहेत. म्हणजेच कमाल वाढ रुपये ३९५, रुपये६६६, रुपये ७१६ आणि रुपये ९९९ असलेले प्लान आता अनुक्रमे रुपये ४७९, रुपये ७९९ आणि रुपये ८५९ तसेच १,१९९ पर्यंत कमी करण्यात आले आहेत.

पोस्टपेड यूजर्ससाठी

२९९ आणि ३९९ रुपयांचे पोस्टपेड प्लान ५० रुपयांनी महागले आहेत. आता ते ३०GB आणि ७५GB डेटा ऑफर करतात. या योजनांवर स्वतंत्रपणे जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

सध्या निवडलेल्या ५G स्पेक्ट्रमसाठी अलिकडील लिलावात, रिलायन्स जिओ (Jio) आणि एअरटेल तसेच वोडाफोन- आयडिया म्हणजे वीआय यांना कोटींची बोली लावली आणि मोठी गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स जिओनंतर आता एअरटेल आणि इतर कंपन्यांचे प्लानही महाग होण्याची शक्यता आहे.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट