मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्याला दस्त नोंदणीतून 937 कोटींचा महसूल

सप्टेंबरमध्रे 2 लाख 76 हजार 108 दस्त नोंदणी

मुंबई ः कोरोना लॉकडाऊनमुळे मंदीची झळ सोसणार्‍रा बांधकाम व्रावसाराला उभारी देण्रासाठी राज्र सरकारने 26 ऑगस्टला मुद्रांक शुल्क 2 ते 3 टक्क्र्ांनी कमी केले आहे. राचा चांगला फारदा बांधकाम व्रावसाराला होताना दिसत आहे. कारण सप्टेंबरमध्रे दस्तनोंदणी वाढली असून घर विक्री व्रवहार वाढले आहेत. सप्टेंबरमध्रे 2 लाख 76 हजार 108 दस्त नोंदवले गेले आहेत. रा वर्षातील ही सर्वाधिक दस्तनोंदणी असून रातून राज्राला 937 कोटी रुपरांचा महसूल मिळाला आहे. ऑगस्टमध्रे 972 कोटींचा महसूल मिळाला होता तर 2 लाख 6 हजार 857 दस्त नोंदवले गेले होते. पण रावेळी एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे ऑगस्टमध्रे 5 टक्क्र्ांनी मुद्रांक शुल्क वसुली झाली होती. तर सप्टेंबरमध्रे 2 ते 3 टक्क्र्ांनी वसुली झाली आहे. त्रामुळे दस्त वाढले आहेत पण महसूलाची रक्कम मात्र घटली आहे.

22 मार्चपासून राज्रात लॉकडाऊन लागू झाला. अत्रावश्रक सेवा वगळता सर्व उद्योग-धंदे, व्रवसार, क्षेत्र बंद झाले. परिणामी महसूलाचे अनेक स्रोतही बंद झाले. रावेळी मुद्रांक शुल्क-नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. पण खरेदी-विक्री व्रवहाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्रामुळे एप्रिलमध्रे केवळ 1425 दस्त नोंदवले गेले आणि रातून राज्राला केवळ 3 कोटी 94 लाख इतका महसूल मिळाला होता. आजवरच्रा इतिहासातील हा सर्वात कमी महसूल होता. जूनमध्रे मात्र मुद्रांक आणि नोंदणी कार्रालराने ऑनलाइन बरोबरच प्रत्रक्ष कार्रालरात जाऊन दस्त नोंदणी करण्राची सुविधा सुरू केली. त्रानंतर मात्र महसूल हळूहळू वाढू लागल्राचे चित्र आहे. जूनमध्रे 1 लाख 74 हजार 394 दस्त नोंदवले गेले, तर रातून 819 कोटीचा महसूल राज्राला मिळाला. जुलै मध्रे 88 हजार 049 दस्त नोंदवले गेले तर रातून 933 कोटी तिजोरीत जमा झाले.ऑगस्टमध्रे दस्त नोंदणीचा आकडा 2लाख 6 हजार 857 वर गेला तर रातून 972 कोटी मिळाले. पण ग्राहक आणि बांधकाम व्रवसाराला दिलासा देण्रासाठी राज्र सरकारने 26 ऑगस्टपासून मुद्रांक शुल्क दरात कपात केली. 31 डिसेंबर 2020पर्रंत काही ठिकाणी 2 ते 3 टक्क्र्ांनी शुल्क वसूल केले जात आहे. त्रानुसार सप्टेंबरमध्रे विक्री मोठ्या संख्रेने वाढली असून इतर व्रवहारही तेजीत आले आहेत. त्रामुळे सप्टेंबरमध्रे तब्बल 2 लाख 76 हजार 108 दस्त नोंदवले गेले आहेत. रातून 937 कोटी रुपरे मिळाले आहेत. ही रक्कम ऑगस्टमधील 972 कोटीच्रा तुलनेत कमी वाटत असली तरी ही रक्कम 2 ते 3 टक्क्र्ांनी वसूल झाली आहे, ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. त्रावेळी सप्टेंबरमध्रे 1 लाख 19 हजार 834 घरे विकली गेली आहेत हे विशेष. ऑगस्टमध्रे 82 हजार 12 घरे विकली गेली होती. आता मात्र विक्री वाढत असून ही समाधानकारक बाब आहे.

चौकट

मुंबईतही विक्री वाढल्राचे चित्र आहे. ऑगस्टमध्रे 211.76 कोटीचा महसूल मिळाला होता. तिथे आता रात वाढ होऊन हा आकडा 234 कोटीवर गेला आहे. म्हणजेच राज्राला मिळालेल्रा 937 कोटी पैकी 234 कोटी हे एकट्या मुंबईतून मिळाले आहेत. महत्वाचे म्हणजे ऑगस्टमध्रे 2642 घरे विकली गेली होती. तिथे हा आकडा सप्टेंबरमध्रे दुपटीने वाढला आहे. सप्टेंबरमध्रे 5597 घरे विकली गेली असून 180 कोटी रुपरे रातून मिळाले आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट